Blog
KYC गरजेच का आहे.
बँकांमध्ये KYC (Know Your Customer) ही ग्राहकाची ओळख, पत्ता आणि व्यवहाराचा प्रकार तपासण्याची अनिवार्य प्रक्रिया आहे. याचा उद्देश काळा पैसा आणि आर्थिक फसवणूक रोखणे, दहशतवादी निधी प्रतिबंधित करणे आणि बँकिंग प्रणालीचा गैरवापर टाळणे हा आहे. PMLA, 2002 आणि RBI च्या Read more